Posts

Showing posts from December, 2023

Inviation Card

Image
// श्री गणेशाय नमः // स. न. वि. वि आमच्या येथे चि. सौ. कां. सुनिता श्री. अरुण पवार यांची जेष्ठ सुकन्या रा. माणिकदौंडी, ता.पाथर्डी, जि. अहमदनगर चि. अक्षय श्री. गणेश सावंत यांचे जेष्ठ चिरंजीव रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव, जि .पुणे // यांचा शुभ विवाह // मंगळवार दि. ३०/०६/२०२० रोजी दुपारी १.२६ वा. या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेला आहे, तरी या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू - वरांस शुभाशिर्वाद द्यावेत, ह्यासाठीच हे आग्रहाचं निमंत्रण ..! ✽ विवाह स्थळ ✽ व्दारका लॉन्स, नगर -कल्याण रोड ,नेप्ती नाका, अहमदनगर. ❉ निमंत्रक ❉ समस्त पवार परिवार आणि आप्तेष्ट Enter Your Email (Required): Preview