Inviation Card Get link Facebook Twitter Pinterest Email Other Apps December 30, 2023 // श्री गणेशाय नमः //स. न. वि. वि आमच्या येथेचि. सौ. कां. सुनिताश्री. अरुण पवार यांची जेष्ठ सुकन्या रा. माणिकदौंडी, ता.पाथर्डी, जि. अहमदनगरचि. अक्षयश्री. गणेश सावंत यांचे जेष्ठ चिरंजीव रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव, जि .पुणे// यांचा शुभ विवाह //मंगळवार दि. ३०/०६/२०२० रोजी दुपारी १.२६ वा.या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेला आहे, तरी या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू - वरांस शुभाशिर्वाद द्यावेत, ह्यासाठीच हे आग्रहाचं निमंत्रण ..!✽ विवाह स्थळ ✽व्दारका लॉन्स, नगर -कल्याण रोड ,नेप्ती नाका, अहमदनगर.❉ निमंत्रक ❉समस्त पवार परिवार आणि आप्तेष्टEnter Your Email (Required):Preview Get link Facebook Twitter Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment